Royal Entertainmentमुख्य बातम्या

पहा चहा विकणारा महाराष्ट्राचा ब्रांड एम्बेसडर कसा झाला, पण शेवट मात्र दुर्दैवी..

0

royalmarathi.com वरती तुमचे हार्दिक स्वागत, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाइक करा. ही कहाणी आहे आठाविस वर्ष्याच्या सोमनाथ गेराम यांची त्या सोमनाथ गेराम यांची त्यांना लोक काही दिवसांपूर्वी पर्यंत चहा विकणारा म्हणून ओळखत होते. ते सोमनाथ ज्यांच्या दुकानावर लोक चहा प्यायला जायचे. आणि आपल्या आवडीचा चहा बनवण्याचे पैसे द्यायचे.

आणि तिथून निघून जायचे.ते सोमनाथ ज्यांना कुणीही हे कधीच विचारले नाही की त्यांना आयुष्यात काय करायचे आहे. मात्र काही दिवसातच असे काही झाले त्यामुळे त्यांची ओळख बदलली. हो आता त्यांची चहा बनवणारा ही ओळख बदलली.आता नव्याने ऐका त्यांची ओळख नाव सोमनाथ गिरान सनदी लेखापरीक्षक पुण्याच्या सदाशिव पेठेत हे चहा विकत होते.

मात्र चहा विकता विकता त्यांनी असे काही तरी करून दाखवले की त्यांना भेटायला मोठी लांब रांग लागली मात्र लोकांची ही रांग चहा पिण्यासाठी नव्हे तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी होती. सोमनाथ गीराम आता चहा विकणारे नव्हे तर CA बनले होते. CA सोमनाथ गीराम.

कालपर्यंत लोकांना चहा बनवून विकणारे साधारण दिसणाऱ्या या चहा विकणार्याने खूपच कठीण समजली जाणारी CA ची परीक्षा उत्तीर्ण केली. सोमनाथ याना अंतिम परीक्षेत पंचावन्न टक्के गुण मिळाले. असे म्हणतात की जेव्हा सुख येते तेव्हा ते घरातील दरवाजातून येत नाही तर ज्यातून त्याला संधी मिळते तेथून ते घरात येते. सोमनाथ गिराम यांच्यासाठी दुप्पट सुख एकत्र आली इकडे CA चा निर्णय आणि राज्य सरकारने त्यांना महाराष्ट्र सरकारचा कमवा आणि शिका या योजनेचा ब्रँड आंबेसितर म्हणून ची घोषणा केली.

आता सोमनाथ केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशतील अश्या विध्यार्थीचे आदर्श बनले. खूप आनंदाची बाब आहे की एक चहा विकणार्याने CA सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील एक लहानसा गाव. सांगवी ला राहणाऱ्या सोमनाथ यांची लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. मात्र गरिबी मुळे त्यांचे शिक्षण होऊ शकले नाही.

घरातील गरिबी दूर करण्यासाठी सोमनाथ यांना पैसे कमवण्यासाठी गावबाहेर पडावे लागले. असे म्हणतात की गरिबीची भूक खूपच भयानक असते अशातच त्यांना जेवण देखील मिळायचे नाही. तर समोरचा काहीही करण्यासाठी तयार होतो. जेव्हा सोमनाथ यांना काही समजले नाही तेव्हा त्यांनी पुण्यातील सदाशिव पेठेत एक लहानशी चहाची टपरी उगडली त्यामुळे कसेबसे सोमनाथ आणि त्यांच्या घरातील लोकांचे जीवन चालायला लागले.

मात्र सोमनाथ यांच्या शिक्षणाची जी जिद्द होती ती विषम परिस्थितीत देखील जिवंत होती. चहाच्या दुकानामुळे थोडेसे पैसे येऊ लागले. तेव्हा शिक्षणाची त्यांची उत्कट इच्छा अजून वाढायला लागली. सोमनाथ यांनी एक लक्ष निश्चित केले. सीए करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी कठोर परिश्रम करणे सुरू केलं.

दिवसा आभ्यासासाठी वेळ मिळाला नाही तर ते रात्री रात्री जागून परीक्षेची तयारी करत असत. आणि त्यांची नोट्स बनवत असत. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या सोमनाथ यांचे वडील एक सामान्य शेतकरी आहेत. महाराष्ट्र शेतकऱ्यांची खराब परिस्थिती चांगलीच माहीत असलेल्या सोमनाथ यांनी पहिल्यापासूनच विचार केला होता कि आपल्या आर्थिक परिस्थितीला मजबूत करण्यासाठी काही तरी मोठे करावे लागेल.

आणि इथूनच त्यांचा सीए बनायचं प्रवास सुरू झाला. दोनहजार सहा मध्ये सोमनाथ आपले गाव सांगवी येतून पुण्याला गेले.त्यांनी शाहू महाविद्यालयातुन बीए ची परीक्षा उतीर्ण केली. यानंतर सिएची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी आवश्यक ती आर्टिकल शिप सुरू केली. त्यामुळे त्यांना आर्थिक चणचण जाणून लागली.

एक अशीही वेळ आली की जेव्हा सोमनाथ ला वाटले ते सीए नाही करू शकत. आर्थिक परिस्थिती अधीकच खराब झाली होती.घरच्यांसाठी देखील खूपच चणचण होती. मात्र त्यांनी जिद्द हरली नाही आणि चहाचे दुकान सुरू केले. पुण्यात राहण्यासाठी चिंता दूर केली आणि सीए बनण्यासाठी चे स्वप्न पूर्ण झाले. पण इतके महाप्रचंड यश मिळून सुद्धा आज ते नियतीला काही अघटित मंजूर होते.

वर्ष्यापूर्वी सोमनाथ चा एका अपघातात निधन झाले. एक मोठे संघर्षाचे वादळ नियतीच्या क्रूर प्रहराने शांत झाले जे लोक अपयशानंतर जीवनात संसाधनाची रडतात ते खरे तर आपल्या संसाधनावर नव्हे तर स्वतःच्या कमतरतेवर लढतात. ते स्वतःच्या चुका लपवतात.त्यांच्या मेहनत करण्यात येक कमतरता ज्या मुळे ते आपले लक्ष काढू शकत नाहीत. ज्या नंतर विश्वास बसेल हिम्मत हरू नये.

मन योग्य दिशेने परिवर्तीत करून लढत राहावे. तेव्हा निश्चितच लक्ष गाठले जाऊ शकते. मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.

तणावापासून सुटका मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स

Previous article

नातू रोज आजीच्या कुशीत झोपत असे पण, जेव्हा आजी वारली तेव्हा पहा त्याच्या सोबत काय घडले..

Next article

You may also like

Comments

Comments are closed.