Royal politics

पहा अपला पंतप्रधान कसा व कोन बननार।

0

अपला भारत देश हा लोकशाहीचा देश आहे.ईथे अपला पंतप्रधान हा अप्रत्यक्षपणे लोकांनी निवडुन दिलेला असतो.
पंतप्रधान निवडण्यासाठी अपल्या घटनेत सांगितले आहे की,राष्ट्रपती हा पंतप्रधानाची नियुक्ती करेल,म्हणजे ते कोनाला पण पंतप्रधान करतील असा अर्थ होत नाही.
घटनेचा अर्थ असा लावला जातो की,राष्ट्रपती लोकसभेत बहुमत असनार्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान पदी नियुक्त करतो.
ज्या वेळी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही,त्यावेळी पंतप्रधान निवडी साठी राष्ट्रपती स्वताच्या आधिकाराचा वापर करुन जास्त जागा जिंकनार्या पक्षाला किवा युतीच्या नेत्याची पंतप्रधान पदी नियुक्ती करु शकतो.

Loading...

सर्वात महत्त्वाचे म्हणजे घटनेत असे सांगितले नाही की,पंतप्रधान नियुक्ती पुर्वी लोकसभेत बहुमत सिद्ध केले पाहिजे.

संसदेच्या कोणत्याही ग्ृहाची सदस्या नसलेली व्यक्ती पण पंतप्रधान बनू शकते फक्त तिने नियुक्ती नंतर 6 महिन्यात संसदेचे सदस्या बनावे लागते.

अपल्या भारतात बहुमत सिद्ध कराय ५५२ जागा पैकी २८६ जागा वर निवडुन यावे लागते

जर स्पष्ट बहुमत नसेल तर युती करुन बहुमत सिद्ध केलेल्या गटाचा नेता पंतप्रधान बनतो.

Loading...

कोण होता’ चेन्दरू मडावी’…?

Previous article

शॉपिंग झाल्यानंतर तिच्या लक्षात आले की पर्समध्ये पैसे नाहीत…पुढे काय झाले पहा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.