Royal Entertainmentमुख्य बातम्या

तुमच्या स्वयंपाक घरातून ही एक वस्तू बाहेर काढा आणि बघा घरातील साडीसाती दूर होईल..

0

royalmarathi.com वरती तुमचे तुमचे हार्दिक स्वागत, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाईक करा. मित्रांनो स्वयंपाक घरातून ही एक गोष्ट लगेचच बाहेर काढा, तुमच्या अडचणी, कटकटी, साडेसाती सर्व काही दूर होईल, मित्रांनो वास्तू विज्ञानाचा संबंध बांधकामाची आहे. वास्तुनुसार कोणती वस्तू कुठे ठेवायची याचा आधी विचार केला जातो, जर का घरात वास्तुदोष असेल? तर घरात बरेच त्रास दिसून येतात, वास्तुनुसार काही गोष्टी घडल्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो.

ज्या लोकांच्या घरात औषधाचे ढीग लागलेले दिसतात, आणि घरातील मंडळी सतत आजारी पडत असल्यास या वास्तुशास्त्राचे हे काही उपाय तुम्ही नक्की करायला पाहिजे. मित्रांनो स्वयंपाक घरात असे भांडे दिसले असे तर ते लगेचच बाहेर काढून टाका, मित्रांनो हे भांडे बाहेर काढल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी सर्वकाही येईल, मित्रांनो वास्तू विज्ञानानुसार स्वयंपाक घरात तुटलेले फाटलेले भांडे किंवा डबे ठेवू नये, स्वयंपाक घरात तुटलेले फाटलेले सामान घरात नकारात्मक ऊर्जा येण्यासाठी कारणीभूत ठरतात.

ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आरोग्यात बिघाड होतो. म्हणून हे फार महत्त्वाचे आहे स्वयंपाक घरातील तुटलेले आणि फुटलेले सामान घरातून बाहेर टाका, या जागी आपणास इच्छा असल्यास नवीन भांडी किंवा डबे आणावे, व अशा तुटलेल्या फाटलेल्या भांड्याला त्वरित काढून टाकावे, घरातील भंगलेली किंवा खंडित मूर्ती घरातून बाहेर काढावी, वास्तुनुसार घरात खंडित किंवा भंगलेली मूर्ती असण दोषाला एक वाढवत असतो. म्हणून घरातील देवघरात किंवा घरातील देवांच्या खोलीमध्ये भंगलेल्या तस्वीरी किंवा मूर्ती असायला नको.

कारण यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. ते आजारांनी ग्रस्त होतात जर आपल्याला घरातील तुटलेले फुटलेले फेम किंवा या सर्व मूर्ती तस्वीरी लगेचच नदीमध्ये विसर्जित करायचे आहे, घरातून तुटलेल्या डजबिन किंवा कचराकुंडी नसावी. वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही तुटलेली कचराकुंडी नसावी वास्तूचे नियम हे सांगतात ज्या घरामध्ये कचराकुंडी तुटलेली असते त्या घरात आजारपण वाढते. म्हणून घरातील डजबिन किंवा कचराकुंडी तुटलेली नसावी, ती स्वच्छ असावी मित्रांनो जुने वर्तमानपत्र.

आणि फाटलेली पुस्तके घरांमध्ये बऱ्याच दिवस ठेवू नये, मित्रांनो काही जण हे रद्दीला घालत नाही, ते तसेंच ठेवतात. मित्रांनो आपण ती फाटलेली पुस्तक वर्तमानपत्र हे आपण रद्दिला घालायला पाहिजे, हे वास्तुदोषला कारणीभूत असतो, आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे घरातील सतत आजारी पडतात हे फार महत्त्वाच आहे,हे घरातील जुने वर्तमानपत्र आणि फाटलेली पुस्तके लगेचच बाहेर काढून टाका. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका..

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय ‘या’ प्रसिद्ध विलेनची मुलगी, दिसतेय इतकी हॉट आणि सुंदर की पाहून हैराण व्हाल

Previous article

मोनालिसाचे टॉपलेस फोटोशूट

Next article

You may also like

Comments

Comments are closed.