Royal Entertainmentमुख्य बातम्या

पाकीट व पर्स मध्ये ठेवा या ५ पैकी कोणतीही एक वस्तू पाकीट नेहमी भेरलेले राहील..

0

royalmarathi.com वरती तुमचे हार्दिक स्वागत, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाईक करा. नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो या पाच मधील कोणतीही एक वस्तू आपण आपल्या पाकिटात ठेवायचे आहे, यामुळे आपला पाकीट नेहमी भरलेले राहील, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहील तुमच्या हातामध्ये पैसा टिकून राहील, मित्रांनो या जगामध्ये या भूतलावर अशी एखादी व्यक्ती नसेल कि ज्याला आपल्याकडे पैसा नको आहे, असं वाटत असेल तर प्रत्येक.

माणसाला पैसा हवा आहे, आपल्या भौतिक गरजा भागवाव्यात इतका तरी पैसा असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण मित्रांनो पैसा कमावण्यासाठी कुणी चांगल्या मार्गाचा उपयोग करतो, तर कुणी वाईट मार्गाचा उपयोग करतो. मित्रांनो लक्षात ठेवा कि जर तुम्ही वाईट मार्गाने पैसा कमावला तर हा पैसा जास्त काळ टिकत नाही, मित्रांनो बर्‍याचदा असं होतं की तुम्ही चांगल्या मार्गाने कष्ट करून पैसे कमावता पण हा पैसा तुमच्यापाशी टिकत नाही, तो विनाकारण खर्च होऊन जातो मित्रांनो.

सकाळी तुम्ही जेव्हा आपल्या घराबाहेर पडता तेव्हा तुमचं पाकीट हे पैशाने भरलेल असत, मात्र आपण संध्याकाळी घरी येताना ते पाकीट रिकामं किंवा त्यामध्ये थोडेफार पैसे शिल्लक असतात, यालाच थोडक्यात म्हणायचं की माता लक्ष्मी तुमच्याकडे टिकून राहत नाही. तुमच्या हातामध्ये पैसा टिकून राहत नाही तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार काही उपाय असे आहेत, की आपण आपल्या पाकिटामध्ये या वस्तू ठेवल्या तर त्यामुळे आपलं पाकीट नेहमी भरलेलं.

राहील, पैसा हातामध्ये टिकून राहील, पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहिल माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहील, विनाकारण पैसा आपल्या हातून खर्च होणार नाही, चला तर मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या आहेत, त्या वस्तू मित्रांनो पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो, मित्रांनो माता लक्ष्मी चा फोटो जर आपण आपल्या पाकिटामध्ये ठेवला, तर तुम्हाला लवकर दिसेल की? तुम्हाला फरक जाणून येईल की तुमचं पाकीट नेहमी भरलेल आहे, पण मित्रांनो एक गोष्ट.

लक्षात ठेवा हा जो फोटो असेल त्या फोटोमध्ये माता लक्ष्मी ही बसलेल्या रूपात बसलेल्या अवस्थेत असायला पाहिजे, ती उभी असता कामा नये. मित्रांनो नंबर दोनची गोष्ट आहे ती म्हणजे पिंपळाच पान मित्रांनो एक पिंपळाचे पान आपण आपल्या पाकिटामध्ये नक्की ठेवायचा आहे, मित्रांनो नंबर 3 लाल रंगाचा कागद मित्रांनो जो लाल कागद आहे, त्यावर तुमची मनातील इच्छा लिहा , नंतर त्या कागदाची घडी घालून त्याला रेशमी दोऱ्याने बांधा, आणि तो कागद आपल्या पाकिटामध्ये ठेवा, मित्रांनो.

हा उपाय तुम्ही केल्याने तुमची जे काही इच्छा आहे, ती इच्छा लवकरच पूर्ण होईल, मित्रांनो नंबर चार मित्रांनो अगदी थोडेसे तांदूळ सात नऊ किंवा अकरा तांदळाचे दाणे तुम्ही आपल्या पाकिटामध्ये नक्की ठेवायचे आहे, यामुळेदेखील माता लक्ष्मी तुमच्याकडे टिकून राहील. मित्रांनो नंबर 5 कवळी मित्रांनो वेगवेगळ्या रंगाची कवळी आपल्याला बाजारामध्ये मिळतात, कोणत्याही रंगाची कवळी असू द्या त्यातील एक कवळी आपण आपल्या माता लक्ष्मीच्या चरणी ठेवून आपण आपल्या पाकिटामध्ये.

ती कवळी ठेवायची आहे, त्यामुळे आपल्याला खूप मोठे फायदे होतात, मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार या पाच वस्तू मधील कोणतीही एक वस्तू एक गोष्ट आपण आपल्या पाकिटामध्ये तसेच महिलांनी आपल्या पर्समध्ये ठेवायचे आहे, त्यामुळे तुमच्या घरामध्ये किंवा हातामध्ये माता लक्ष्मी टिकून राहील, तुमच्या हातात पैसा टिकून राहील, तुमच्या मागे सर्व अडचणी दूर होतील, त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी, समाधान आरोग्य, नांदेल…. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर.

श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

लवकरच संपूर्ण जग को’रो’ना मुक्त होण्याचे शुभ संकेत, हा फोटो होतोय प्रचंड वायरल, जाणून घ्या त्यामागचे सत्य…

Previous article

टायगर श्रॉफचे बॅक टू बॅक 3 धमाके

Next article

You may also like

Comments

Comments are closed.