मुख्य बातम्या

ठरलं ! शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत अखेर घेणार हा निर्णय !

0

केंद्रीय मंत्री अरविंद सावंत उद्या सकाळी अकरा वाजता दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देणार अशी माहिती आत्ताच सूत्रांच्या कडून मिळाली आहे

सेना NDA मधून बाहेर पडणार आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे अशी माहिती मिळत आहे. दिवसभरातील घडामोडी पाहता राज्यातील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना भाजप ला सरकार स्थापन करण्यासाठी जनतेने कौल दिला होता.

Loading...

मात्र इतक्या वर्षाच्या दिलदार मित्राच्या हट्टा साठी भाजप साधी मुख्यमंत्री पदाची खुर्ची साधी सोडू शकले नाही ही गोष्ट शिवसेनेला मान्य झाली नाही आणि शिवसेनेने कठोर भूमिका घेत भाजप ला पाठिंबा दिला नाही. केंद्रातील पाठिंबा काढून घेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करणार का या कडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

Loading...

मोठी बातमी- सत्तास्थापनेसाठी भाजपाची असमर्थता

Previous article

आणि शरद पवारही म्हणाले “मी पुन्हा येईल” पहा -video

Next article

You may also like

Comments

Comments are closed.