Royal Entertainmentमुख्य बातम्या

जया पेक्षा खूपच सुंदर आहे रमोला बच्चन, जाणून घ्या काय काम करते बच्चन कुटुंबाची छोटी सून

0

बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चनची पत्नी जया बच्चन सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. बच्चन कुटुंबाची छोटी सून रमोला बच्चन भलेही आपली जाऊ जयाप्रमाणे लाईमलाइटमध्ये राहत नसेल पण ती देखील आलिशान लाईफ जगते. तिची ओळख एक सफल फॅशन डिझायनर म्हणून आहे. महानायक अमिताभ बच्चनच्या छोट्या भावाची पत्नी रमोलाने अनेक चित्रपटांमध्ये कॉस्टयूम डिजाइनर म्हणून काम केले आहे. रमोला फॅशन इंडस्ट्रीमधील एक नावाजलेले नाव आहे, ती अनेक मोठमोठे इवेंट्स देखील आयोजित करत असते.
इवेंट्स आयोजित करते रमोलामिडिया रिपोर्ट्सनुसार रमोला जे इवेंट्स आयोजित करते त्यामध्ये रनवे राइझिंग एक्झिबिशन, रनवे ब्राइडल एक्झिबिशन हाऊसफुल डेकोर एक्झिबिशन सामील आहेत. रमोला कॉन्सेप्ट्स नावाने एक कंपनी देखील चालवते. जी इवेंट मॅनेजमेंटचे काम करते. २००७ मध्ये दिल्लीमध्ये सेटल होण्यापूर्वी रमोला लंडनमध्ये राहत होती.
लग्नाआधी अमिताभ-अजिताभला बांधत होती राखी
कदाचित हे जाणून तुम्हाला हैराणी होईल कि रमोला बच्चन लग्नाआधी आपला पती अजिताभ आणि त्याचा मोठा भाऊ अमिताभ बच्चन यांना राखी बांधत होती. महानायकचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या इन द आफ्टर नून – एन ऑटोबायोग्राफी पुस्तकामध्ये याचा उल्लेख केला गेला आहे. मोठे बच्चन यांनी लिहिले आहे कि तेव्हा अजिताभ आपल्या मोठ्या भावासोबत तेथील कंपनीमध्ये काम करत होते. दोघांना बहिण नव्हती यामुळे रमोला दोघांना राखी बांधत होती.
अमिताभने घडवून आणली होती भेट
पुस्तकानुसार काही काळानंतर रमोला एयर हॉस्टेस बनली आणि अजिताभ देखील ट्रेनिंगसाठी जर्मनीला गेले. जेव्हा ते जर्मनीहून परत आले, तेव्हा जवळ जवळ दिस वर्षे एकमेकांना भेट राहिले. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि ते एकमेकांवर प्रेम करू लागले. ज्यानंतर अजिताभने कुटुंबियांना सांगितले कि त्यांना रमोलासोबत लग्न करायचे आहे.
दोघांचे नाते लग्नापर्यंत पोहोचवण्यात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका राहिली. रमोलाने २०१३ मध्ये स्टारडस्ट मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले होते कि पहिला माझी भेट अमिताभ यांच्यासोबत झाली, त्यांच्यामुळेच मी अजिताभ यांना भेटू शकले. आम्ही चांगले मित्र होतो, नंतर डेट करू लागलो, नंतर लग्न केले, दोघांचे लाग १९७३ मध्ये झाले होते. दोघांना ४ मुले आहेत जे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये सफल आहेत.
The post जया पेक्षा खूपच सुंदर आहे रमोला बच्चन, जाणून घ्या काय काम करते बच्चन कुटुंबाची छोटी सून appeared first on Yesमराठी.

ड्र ग्स केसमध्ये नाव आल्यानंतर अभिनेत्री राकुल प्रीत सिंहने केले असे काही, उचलले हे पाऊल

Previous article

हेमा मालिनीला बिकनी घालायला लावणार होते सुभाष घई, धर्मेंद्रने सर्वांसमोर मारली होती थप्पड

Next article

You may also like

Comments

Comments are closed.