Royal Entertainmentमुख्य बातम्या

गायत्री मंत्र विषयीच्या ह्या अकरा गोष्टी माहित आहे का? माहित नसेल तर लगेच जाणून घ्या…! प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे…!

0

गायत्री मंत्र हा हिंदू धर्मामधील एक महामंत्र असल्याचे मानले जाते. गायत्री मंत्राला हिंदू धर्मात खूपच उच्चस्थानी मान आहे. त्यामुळे तुम्ही अनेकदा कोठे मंदिरात गेला तर तिथे गायत्रीमंत्राचा जप सुरू असतो किंवा बरेच जण दररोज गायत्री मंत्राचा जप करत असतात.

गायत्री मंत्राचा जप केवळ हिंदू धर्मातच नव्हे तर इतर अनेक धर्मांमध्ये देखील केला जातो. हा जप करण्याचे अनेक शारीरिक व व मानसिक फायदे आहेत.हे तर सर्वांना माहीतच आहे की चार वेद आहे आणि चारही वेदांमध्ये गायत्रीमंत्राचा उल्लेख आहे.

या मंत्रामध्ये खूप शक्ती आहे जर एखाद्या व्यक्तीने या मंत्राचा दिवसातून तीनदा जप केला तर या व्यक्तीभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होत असते.

गायत्री मंत्राचा जप करण्याचे अनेक फायदे आहेत, या मंत्राचा असा अर्थ आहे की आपण हृदयामध्ये आपला आत्मा, आत्मरूप, दुःख संहार, सुख-रूप, श्रेष्ठ, तेज, पाप संहार देवरूप धारण करतो आहे आणि तो आत्मा आपल्या बुद्धीला धार्मिकते कडे मार्गस्थ करत आहे.

या मंत्राचा नियमितपणे जप केल्यास बौद्धिक क्षमता प्रचंड प्रमाणात वाढत असते. म्हणजेच या मंत्राद्वारे आपली स्मरणशक्ती वाढत असते. हा मंत्र व्यक्तीच्या मस्तिष्क ला तेज करत असतो.

गायत्री मंत्राचा जप हा सूर्योदयापूर्वी दोन तास आधी व सूर्यास्तानंतर दोन तासानी करायला हवा.

या मंत्राचा कधीही रात्रीच्यावेळी जप करू नये.

रात्रीच्या वेळी जर गायत्री मंत्राचा जप केला तर हा जप लाभकारी नसतो याव्यतिरिक्त काही परिणाम देखील होऊ शकतात.

गायत्री मंत्रा चोवीस अक्षरी असतात हे चोवीस अक्षरे चोवीस शक्तींना प्रदर्शित करत असते. यामुळे ऋषी-मुनींनी भौतिक जगतातील सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गायत्री मंत्र बनवला आहे.

जेव्हा पण आर्थिक समस्या असेल तेव्हा गायत्री मंत्राचा जप करायला हवा यामुळे मनाची चंचलता कमी होऊन जाते.

हा मंत्र विद्यार्थ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे स्वामी विवेकानंदा ने असे म्हटले होते की गायत्री मंत्र हा ज्ञानाचा मंत्र आहे.

जर दररोज 108 वेळा गायत्री मंत्राचा जप केला तर बुद्धी बऱ्याच काळापर्यंत कोणतीही गोष्ट ध्यानात ठेवू शकते, म्हणजेच साध्या भाषेत सांगायचे झाले तर यामुळे तुमची स्मरणशक्ती सुधारते. हा मंत्र बुद्धी आणि विवेक याला तेच करत असतो
The post गायत्री मंत्र विषयीच्या ह्या अकरा गोष्टी माहित आहे का? माहित नसेल तर लगेच जाणून घ्या…! प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे…! appeared first on gavranmarathi.

शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासत असेल तर आपल्या दररोजच्या जेवणामध्ये सामील करून घ्या हे पदार्थ…!

Previous article

एबीपी माझाची प्रसिद्ध वृत्तनिवेदिका हर्षदा स्वकुळ सध्या काय करते माहित आहे का तुम्हाला? जाणून घ्या

Next article

You may also like

Comments

Comments are closed.