Royal Entertainmentमुख्य बातम्या

खूप पैसा येण्यासाठी करा मिठाचा हा उपाय ज्यामुळे २४ तासाच्या आत तुमच्यावर..

0

royalmarathi.com वरती तुमचे हार्दिक स्वागत, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाइक करा.. श्री स्वामी समर्थ,मित्रांनो खूप पैसा कमवण्यासाठी मिठाचा करा असा एक उपाय आणि स्वामी कृपा तुमच्यावर लगेचच होईल, आणि तुम्हाला धन संबंधीची सर्व समस्या या उपायामुळे दूर होईल, तर मित्रांनो कोणता आहे तो उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो मिठाशी निगडित काही वास्तु उपाय करून आपण तणाव, आणि आजारापासून मुक्त होऊ शकतात, आणि तसेच धना संबंधीचे सर्व समस्यांपासून दूर होऊ शकता, मित्रांनो एखाद्या खाद्यपदार्थांला किती देखील मसाले घालून चवदार केलेले असेल.

पण जर त्यामध्ये मीठ नसेल तर संपूर्ण जेवणाची चव बिघडते, मिठाचा वापर तर अन्नामध्ये करतातच वास्तुशास्त्र देखील घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचा वापर केला जातो. मित्रांनो मीठ कोणत्या डब्यात ठेवत आहात हे देखील बघावे लागते, वास्तु नुसार मीठ कधीही स्टील किंवा लोखंडाच्या डब्यांमध्ये ठेवू नका, मिठ नेहमी काचेच्या भांड्यात ठेवावे, यामुळे आपल्या मिठामध्ये आद्रता देखील येत नाही, यामुळे घरात सौख्य आणि समृद्धी येते.

मित्रांनो मिठाशी निगडीत काही वास्तु उपाय करून आपण तान, तणाव आणि आजारापासून मुक्त होऊ शकतो, तसेच धना संबंधीच्या सर्व समस्या पासून दूर होऊ शकतो, तसेच राहूच्या दुष्ट प्रभावापासून देखिल आपली मुक्ती होऊ शकते. मित्रांनो जर आपल्याला काही मानसिक ताण असल्यास आपण पाण्यात चिमूटभर मीठ टाकुण आपण त्या पाण्याने आंघोळ केली पाहिजे, यामुळे आपण तणावमुक्त होऊ शकता, मित्रांनो आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा देखील या मिठामुळे दूर होऊ शकते.

मित्रांनो जर का आपण ऐखाद्या वेक्ती बऱ्याच दिवसापासून आजारी असल्यास त्यांच्या झोपण्याच्या ठिकाणी काचेच्या भांड्यात मीठ भरून ठेवाव, ऐक आठवड्यानंतर त्या मिठाला बदलून टाकाव, असे काही आठवडे केल्याने त्या व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती होते, व त्याच्या तब्बेतीमध्ये सुधारणा येते. मित्रांनो रोज रात्री झोपताना पाण्यात चिमूटभर मिठ टाकून त्या पाण्याने आपले हात पाय धून आपण झोपी जावं, यामुळे आपला तणाव दूर होतो.

रात्री झोप चांगली लागते तसेच राहू, केतू च्या दुष्ट प्रभावातुन आपल्याला आराम मिळतो, तसेंच मित्रांनो ऐका लहान कागदाच्या पुडीत मिठ बांधून ते मिठ आपल्या घरामध्ये ठेवायच आहे, यामुळे आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येते, हे मिठ आपण ठेवताना कोणालाही दिसणार नाही, अश्या ठिकाणी गपचूप ठेवायचे आहे, यामुळे आपल्या धनासंबंधीच्या सर्व समस्या यामुळे दूर होतात तर मित्रांनो मिठाचा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

ह्या राशींच्या लोकांचे हिऱ्या सारखे चमकणार नशीब, होणार धन संपत्तीत आणि सन्मानात भर

Previous article

अभिनेत्री श्वेता तिवारीच्या मुलीचे बोल्ड अंदाज मधले फोटो झाले व्हायरल,फोटो पाहून तिच्या प्रेमात पडाल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.