Royal Entertainmentमुख्य बातम्या

खूप पैसा कमवायचा असेल तर गुरूवारच्या दिवशी पाकीटा मध्ये ठेवा ही वस्तू !

0

प्रत्येकाला धन कमावण्याची इच्छा असते कारण पैशाशिवाय कुठेही पानही हलत नाही. पैसा हा आपल्या आयुष्यामध्ये खूपच महत्त्वाचा भाग बनला आहे पैशाशिवाय जीवन जगणे अधुरे आहे. पैशासाठी प्रत्येक मनुष्य हा रात्रंदिवस कष्ट करत असतो. पैशासाठी रात्रंदिवस पळत असतो परंतु तरीदेखील पैसा हातात येत नाही.

कारण पैसा प्रत्येकाच्या नशिबात नसतो. काही लोकांना पैसा हा भरपूर मिळतो तर काहींना खूपच कमी प्रमाणात मिळत असतो. आजच्या काळामध्ये आपण अशा भरपूर लोकांना बघितले आहे जे अभ्यासामध्ये हुशार नाहीत ते अजिबात शिकलेले नाहीत तरी देखील लाखो पैसे कमावतात. हे लोक आपल्या जीवनामध्ये खूप यशस्वी होत असतात.

कधी कधी आपल्याला मनासारखे काम मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला एक धार्मिक उपाय सांगणार आहोत जो तुम्ही केला तर तुम्हाला पैशाची कमी राहणार नाही. धनाची कमतरता तुम्हाला कधीही भासणार नाही. तुम्ही हा उपाय गुरूवारच्या दिवशी केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा गुरुवारी करण्याचा उपाय ज्यामुळे आपल्याला धनाची वृद्धी होईल.

जर तुम्हाला वाटत असेल की आपले पैशाचे पाकीट किंवा घरातील तिजोरी ही नेहमी पैशाने व धनाने भरून राहावी. गुरूवारच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये श्री यंत्र ठेवले तर यामुळे तुम्हाला धनाची कमतरता कधीही भासणार नाही, निरंतर तुमच्या पाकीटा मध्ये पैसे राहतील तुमचे पाकीट कधी खाली राहणार नाही. जर तुम्ही हा उपाय गुरूवारच्या दिवशी केला तर तुम्हाला निश्चित फलप्राप्ती होईल.

माता लक्ष्मी समोर आपण अनेकदा तांदूळ वाहत असतो. माता लक्ष्मी समोर राहिलेले हे तांदूळ तांदळाचे चार पाच दाणे घेऊन ते एका पुडी मध्ये बांधावे व ही छोटीशी पुडी आपल्या पाकिटामध्ये ठेवावी. यामुळे सर्व नकारात्मक दोष नाहीसे होतात व सकारात्मकता निर्माण होते. यामुळे कधीही पैशाची कमतरता भासत नाही माता लक्ष्मी च्या कृपेने भरपूर धनप्राप्ती यामुळे होत असते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
The post खूप पैसा कमवायचा असेल तर गुरूवारच्या दिवशी पाकीटा मध्ये ठेवा ही वस्तू ! appeared first on gavranmarathi.

कुबेर देवाच्या कृपेने होणार ह्या 6 राशींना होणार मोठा धन लाभ, लवकरच मिळेल शुभ समाचार

Previous article

वर्ल्ड टीव्ही प्रीमियर: खास बालदिनानिम्मित बच्चेकंपनीच्या मनोरंजनासाठी ‘अलबत्या गलबत्या’

Next article

You may also like

Comments

Comments are closed.