ट्रेंडिंग

कुत्रे रात्रीचे का इवळतात याच्या मागचे कारण जाणून थक्क व्हाल।

0

या जगात कुत्र्या पेक्षा जास्त प्रामाणिक प्राणी कोणीच नाही। अस बोलतात की माणूस धोका देऊ शकतो पण कुत्रा कधीच धोका देत नाही,तो आपल्या मालकाशी कायम प्रामाणिक रहातो।
कुत्र्याच्या या इमानदारीमुळे त्याला सर्व जण घरी पाळतात।।
तुम्ही एक कुत्रा आणि एक मांजर घ्या,
त्या दोघांमदे त्यांना दूध ठेवा ।
दुसऱ्य दिवशी ते मांजर चवाय येईल पण कुत्रा कधीच विसरत नाही।
तुम्ही दूध पाजले कुत्रा कधीच विसरत नाही।
*तुम्ही कधी विचार केला का? की कुत्रे रात्रीचे का रडतात*

आपले सर्व पूर्वज अस बोलतात की कुत्र्याला रात्रीचे फिरणार आत्मा दिसतात म्हणून ते रडतात।।
ते आपले भविष्य पाहू शकतात

Loading...

भविष्यात घडणारी घटना त्यांना दिसते अस बोलतात।
किव्हा आपल्या घरातील किव्हा गावातील कोणी मारणार असेल तर ते संकेत देतात।।

पण या मागचे वैद्यांनीक करण जर वेगळे आहे,
आपले शत्रज्ञ हे हे सर्व खार मानत नाहीत

ते या रडण्याचा उपयोग एकमेकांना संवाद साधण्या साठी करात असतात।

Loading...

पहा एक मुलगी कधीच मुला पेक्षा कमी नसते.

Previous article

तुम्ही आज पर्यंत अशी खूप कोडी सोडवली असतील पण असे कोडे पाहिले पण नसेल।

Next article

You may also like

Comments

Comments are closed.