Royal Entertainmentमुख्य बातम्या

एके काळी मित्रांकडून मागून जेवण करायचा हा कलाकार, पण आज आहे मोठा सुपरस्टार, जाणून घ्या संघर्षाची कहाणी…

0

बॉलिवुड मधील प्रसिद्ध अभिनेते राजकुमार यांनी बॉलीवुडमध्ये कमी कळताच खूप प्रसिद्धी मिळाली आहे. राजकुमार यांचा जन्म अगदी साधारण कुटुंबात झाला. बॉलिवूडमध्ये जागा मिळविण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. बऱ्याच संघर्षा नंतर त्यांनी बॉलीवुड मध्ये प्रसिद्धी मिळविली. राजकुमार हे आता 35 वर्षांचे आहेत.
राजकुमार यांना बॉलीवूड इंडस्ट्रीत येऊन 9 वर्षे झाली आहेत. या 9 वर्षांमध्ये राजकुमार राव यांनी ‘सिटीलाइट्स’, ‘हमारी अधुरी कहाणी’, ‘क्वीन’, ‘अलीगड’, ‘बरेली की बर्फी’, ‘न्यूटन’, ‘फन्न खान’, ‘स्त्री’, ‘एक लडकी को देखा तो ऐसा लागा’ आणि’ जजमेन्टल हे क्या’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.
एक्टर बनण्याचे स्वप्न पाहता पाहता ते मुंबईला आले. पण सुरुवातीला त्यांनी छोट्या मोठया जाहिराती केल्या. ज्यामुळे ते महिन्याला 10000 कमवू लागले. या कारणास्तव त्यांचा खर्चही भागत नव्हता. त्यामुळे ते आपल्या मित्रांसोबत जेवण शेअर करायचे.
तथापि राजकुमार राव यांनी आशा सोडली नाही आणि सतत चित्रपटांसाठी ऑडिशन दिले. हिंदी चित्रपट प्रेम से क् स ओर धोखा याची त्यांना ऑफर आली तेव्हा त्यांना यावर विश्वास बसला नाही. 2010 मध्ये रिलीज झालेली ही राजकुमार राव यांची डेब्यू फिल्म होती.
आपल्या करियरमध्ये सुरुवातीला राजकुमार राव ने ‘लव्ह से क् स ओर धोखा’, ‘रागिनी एमएमएस’, ‘शैतान’, ‘गॅग्स ऑफ वासेपुर 2’, ‘चिटगॉन्ग’, ‘तलाश,’ काय पो छे ‘,’ बॉस तो बॉस हे ‘,’ डीडे ‘आणि’ शाहिद ‘ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र या चित्रपटांमध्ये त्यांनी छोटे-मोटे रोल केले होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

The post एके काळी मित्रांकडून मागून जेवण करायचा हा कलाकार, पण आज आहे मोठा सुपरस्टार, जाणून घ्या संघर्षाची कहाणी… appeared first on Home.

बो ल्ड फोटो शेअर केल्यामुळे अभिनेत्री झाली ट्रोल, घेतला ‘हा’ निर्णय

Previous article

हे कलाकार ऑनस्क्रीन पालकांच्या पडले प्रेमात; कुणी आईशी केलं लग्न, तर काहींनी…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.