Royal Entertainmentमुख्य बातम्या

आपल्या पचन तंत्राला मजबूत करण्यासाठी करा हे घरगुती उपाय…! कधीही होणार नाही ऍसिडिटी, गॅस.

0

आयुष्यामध्ये पूर्णपणे निरोगी रहायचे असेल तर आपले पचन तंत्र म्हणजेच पचन संस्था मजबूत असायला हवी. जर आपली पचन संस्था मजबूत असेल तर पोटासंबंधी चे कोणतेही समस्या उद्भवत नसतात. पोटासंबंधी कोणत्याही समस्या न उद्भवल्यास माणूस खूपच निरोगी असल्यासारखे वाटत असते.

नेहमी पोटामध्ये गॅस, कफ आणि अपचन होण्याच्या समस्या होत असतात. जर तुमच्या सोबतही असे घडत असेल तर समजुन जा की तुमची पचन संस्था योग्यरित्या काम करत नाही. मजबुत नसलेला पचनसंस्थेचा मनुष्य हा निरोगी राहत नसतो.

जर तुम्हालाही वाटत असेल की आपली पचन संस्था ही मजबूत असावी तर तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये काही बदल करावे लागतील. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला पचन संस्था मजबूत करण्याचे काही घरगुती सोपे उपाय सांगणार आहोत.

फॅट युक्त भोजन ग्रहण करू नका:असे भोजन ग्रहण करणे नेहमी टाळावे ज्यामध्ये भरपूर प्रमाणात फॅट असेल. यामुळे तुमची चरबी देखील वाढू शकते आणि हे पदार्थ पचण्यास अतिशय मंद असतात. म्हणजे याची पाचन क्रिया अतिशय मंद गतीने होत असते आणि पचन तंत्र खूपच हळू असेल तर जेवण पचण्याची क्रिया देखील खूपच हळू होत असते.

गरम पाणी प्यावे:पाणी आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरत असते. गरम पाणी आपल्या शरीरातील विषाणूंना बाहेर काढत असते. त्यामुळे दररोज सकाळी अनुशापोटी थोडेसे कोमट पाणी करून प्यावे.

जास्त जेवण करू नये:बऱ्याच लोकांना एक खूपच वाईट सवय असते की रात्रीच्या वेळी भरपूर जेवण करतात. आवश्यकतेपेक्षा जास्त जेवण केल्यास शरीराला हानी उत्पन्न होऊ शकते. अतिरिक्त जेवण करणे हे आरोग्यासाठी खूपच धोकादायक ठरू शकते. गरजेपेक्षा जास्त जेवण केल्यास अपचन देखील होत असते.

दररोज ठरलेल्या वेळेत जेवण करावे:जे लोक योग्यवेळी जेवण करतात किंवा ठरलेल्या वेळी जेवण करतात अशा लोकांचे आरोग्य खूपच चांगले असते असे निदर्शनात आले आहे. अगदी नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत व संध्याकाळच्या जेवणा पर्यंतचा सर्व टाईम ठरलेला असला पाहिजे.

बरेच लोक जेवताना खूपच गरबडीत जेवत असतात त्यामुळे जेवण हे योग्यरीत्या चावत नाही. जेवताना कधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कि आपण जो घास तोंडात टाकला आहे तो कमीत कमी तीस ते पस्तीस सेकंद चावत रहावा, आपण जेवण जेवढे बारीक चावून खातो तेवढे ते जास्त पचते. म्हणजेच बारीक जेवण हे पचण्यास अतिशय सोपे असते. त्यालाच आपण हलका आहार असेही म्हणू शकतो.
The post आपल्या पचन तंत्राला मजबूत करण्यासाठी करा हे घरगुती उपाय…! कधीही होणार नाही ऍसिडिटी, गॅस. appeared first on gavranmarathi.

ह्या राशींचे नशिबाचे चक्र फिरणार, येणार सुख दिवस आणि मिळणार अफाट संपत्ती

Previous article

काजोलला विचारले जर तिची मुलगी न्यासा, शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबत पळून गेली तर काय करशील, उत्तर ऐकून व्हाल थक्क !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.