Royal Entertainmentमुख्य बातम्या

आपण दररोज देवघरात दिवा लावतो पण त्यामागचे हे रहस्य तुम्हाला माहिती नसेल..

0

royalmarathi.com वरती तुमचे हार्दिक स्वागत, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेजला नक्की लाईक करा. मित्रांनो आपल्या घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ दिवा लावण्याचे फायदे आणि नियम आज आपण जाणून घेणार आहोत, मित्रांनो घरा मध्ये दिवा लावल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरत असते.

व माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम स्वरूपी टिकून राहात असते, आणि मित्रांनो घरामध्ये दिवा तुम्ही नक्की लावा. मित्रांनो प्रकाशाचे उपासना म्हणजे देवीची उपासना म्हणजेच देवाची उपासना असते, चातुर्मासात अधिक महिन्यातील पौर्णिमेला देऊळ किंवा पवित्र नदीच्या काठी दीपदान करण्याचे महत्त्व आहे आणि दीप दयान करणारा विष्णू लोकाला प्राप्त होतो, अशी अख्यायिका आहे.

मित्रांनो कोणतेही शुभकार्य असो मग ते सांस्कृतिक उत्सव असो, किंवा सण असो सर्व शुभकार्याची सुरुवात दीप प्रज्वलाने केली जाते, मित्रांनो धार्मिक शास्त्रानुसार अग्नी हे पृथ्वीवर सूर्याचे बदलते रूप आहे, अशी अख्यायिका आहे. ही अग्नि देवला साक्ष मानून केलेली , प्रत्येक कार्य यशस्वी होतात,म्हणून मित्रांनो प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक मानले आहे, प्रकाश आणि ज्ञानाच्या स्वरूपामध्ये देव सर्वत्र व्यापतो.

ज्ञानप्राप्ती मुळे अज्ञानरूपी, मानसिक विकार दूर होतात, जीवनातील सर्व कष्ट दूर होतात म्हणून प्रकाशाच्या उपासनेला देवाची उपासना मानलेली आहे, मित्रांनो पौर्णिमेला दीपदान अग्नि पुराणानुसार जो मनुष्य देवा, किंवा ब्राह्मणाच्या घरात किमान एक वर्ष पर्यंत दीपदान करतो त्याला सर्व काही मिळत असतं. मित्रांनो या प्रकारे चातुर्मासात किंवा अधिक महिन्यातील पौर्णिमेला देवळात किंवा.

नदीच्या काठी आपण दीपदान करणार विष्णू लोकाला प्राप्त होऊ शकतो, आणि मित्रांनो अस मानले जाते की? जोपर्यंत दिवा जळत असतो तोपर्यंत परमेश्वर स्वतः तिथे असतो, म्हणून मागितलेली सर्व इच्छा आपली पूर्ण होते म्हणून दिवा लावता वेळेस आपली इच्छा आहेत देवासमोर समोर बोलून टाकायची आहे, दिवा आपल्या जीवनातील उंचावर जाण्यासाठी आणि काळोक मिटवण्यासाठी.

पेरीत करीत असतो, याव्यतिरिक्त दीपप्रज्वलनाने सर्व पाप नाहीसे होतात, जीवनात सौख्य भरभराट आयुष्य आरोग्य आणि सर्वकाही सुख वाढत असत, गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सभोवतालचे वातावरण शुद्ध आणि जंतमुक्त होतो, व राहीन आयुष्य होते पूजा, उपासना करताना देखील दिवा लावण्या मागचे हाच हेतू असतो, देव आपल्या मनातील अज्ञानरूपी काळोखाला दूर करून.

ज्ञानाचा प्रकाश प्रधान करत असतात. सकारात्मक ऊर्जा दिवा आपल्याला देत असतो, मित्रांनो कोणतेही पूजा किंवा सणासुदीला तुपाचा, आणि तेलाचा दिवा लावल्यानंतर घरात सकारात्मकयेते कुटुंबातील सदस्यांचे किर्ती होते, वास्तुच्या नियमानुसार अखंड दिवा पूजेच्या आग्नेय कोणत्याही शत्रूंवर विजय मिळतं, आणि घरात सौख्य-समृद्धी भरभराट याचे वास्तव येते.

मित्रांनो दिव्याच्या ज्योती संदर्भात असे मानले जाते, की उत्तर दिशेत ज्योत ठेवल्याने आरोग्य, आनंद वाढतो, पूर्व दिशेला ज्योत ठेवल्याने दीर्घ आयुष्य मिळतं, लक्षात ठेवा की जर दिवा चिकन मातीचा असल्यास दिवस स्वच्छ आणि संपूर्ण असावा, कोणत्याही पूजन खंडित किंवा भंगलेला दिवा लावणे अशुभ आणि, पाप मानले गेले आहे मित्रांनो दिवा लावण्याबद्दल अस म्हणतात की

समसंख्येत दिवा लावल्याने ऊर्जेचे संवोहन निष्क्रिय होत तर विषमसंख्येत दिवे लावल्याने वातावरण सकारात्मक उर्जा निमित्त होते, याच कारणामुळे धार्मिक कार्यात नेहमी विषम संख्येत दिवे ठेवतात, लावायचे असतात…. मित्रांनो तुमची स्वामी समर्थ यांच्यावर श्रद्धा असेल ते कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे.. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

विवाहित आयुष्य सुखकर बनवण्यासाठी जरूर करा या पदार्थांचे सेवन, फायदे जाणून थकक व्हाल !

Previous article

हे आहेत भारतातील सुंदर न्युज अँकरचे रियल लाइफ पती, नंबर ३ चा तर पती आहे आईपीएस अधिकारी !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.