मुख्य बातम्या

आधी मराठा आरक्षण मगच भरती ; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छत्रपती संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा

0

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार छत्रपती संभाजीराजेंनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निकाली लागल्याशिवाय कोणतीही भरती करु नका, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे. फेसबुकवर पोस्ट टाकत संभाजी राजेंनी ही मागणी केली आहे.

#आधी_आरक्षण_आणि_मगच_भरती! हीच मराठा समाजाची भूमिका आहे. मराठा समाजाच्या 13% जागा सोडून पोलीस भरती काढू, असं बोलणं…
Yuvraj Sambhajiraje Chhatrapati ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 18, 2020

“आधी आरक्षण आणि मगच भरती! हीच मराठा समाजाची भूमिका आहे. मराठा समाजाच्या 13 टक्के जागा सोडून पोलीस भरती काढू, असं बोलणं म्हणजे समाजाच्या डोळ्यात धूळफेक केल्याचा प्रकार आहे. म्हणजे सरकारला आरक्षणाचा मुद्दा निकाली काढायचा नाहीये का? अशी शंका लोकांना येत आहे. यापुढे कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती काढली जाऊ नये, मग ती पोलीस भरती असो की ‘एम पी एस सी’ ची किंवा आणखी कुठलीही परीक्षा असो मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय निकाली लागल्याशिवाय भरती नको, अशी पोस्ट संभाजीराजेंनी फेसबुकवर टाकली आहे.
महत्वाच्या बातम्या :-

तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करुन त्यांना पुन्हा नागपुरात आणा ; शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मातोश्रीवरचा धमकीचा फोन दूबईतून नसून ‘या’ राज्यातून ; गुन्हेगाराचा राजकीय पक्षाशी संबंध….
मोठी बातमी : ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीला NCB कडून अटक !
कोरोनाचा त्रास वाढल्याने राजू शेट्टी उपचारासाठी पुण्यात दाखल !
राजू शेट्टी यांचा बारामतीत राज्य सरकारविरोधात एल्गार, मंत्री आला की दूधानेच आंघोळ घालणा

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आधी मराठा आरक्षण मगच भरती ; आरक्षणाच्या मुद्द्यावरुन छत्रपती संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा InShorts Marathi.

कौतुकास्पद : कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये भारताने अमेरिकेलाही टाकलं मागे !

Previous article

Corona Update : राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.